देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

कर्तव्य फौंडेशन व सौरभ आमराळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

20 हजार नोकरी देण्याचा युवा कॉग्रेसचा संकल्प

पुणे: युवकांना नोकरी मिळून स्वतःच्या पायावर उभं राहावं हा प्रमुख उद्देश असून गाडीखाना हॉस्पिटल शुक्रवार पेठ ,पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक व युवतींनी उपस्थिती लावली या नोकरी मेळाव्यात ५ वी ते पदवीधर आशा ५ हजार युवकांना नोकरी नोकरी देण्याचा मानस आहे आणि त्यांना आज नोकरी देण्याचा मानस पूर्ण होईल हा योगायोग वाढदिवसानिमित्त घडून येत आहे याचा नक्कीच मला आनंद आहे असं सौरभ आमराळे म्हणाले.

मोदी भाषण देऊन नोकरी व राशन देत नाहीत त्यामुळे अनेक लोकांना नोकरीची आवश्यकता निर्माण झाली असल्याने आमचं नोकरी देण्यासाठी प्राधान्य राहील येणाऱ्या काळात 20 हजार नोकरी देण्याचा संकल्प देखील उपस्थित अनेक मान्यवरांनी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाला रोहित टिळक ,अविनाश बागवे ,मोहन दादा जोशी ,दिप्तीताई चौधरी ,सोनम पटेल ,सुनील पंडित ,बाळासाहेब आमराळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विजय वाघचौरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!