अस्सल मराठमोळ, चुलीवरील गावरान मटण भाकरी देणारे होटेल शिवार आता पुणेकरांच्या सेवेत
७५ हून अधिक स्पेशल मेनू तर ३५० ग्राहकांची आसन व्यवस्था

पुणे: नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद दैदिप्यमान यशानंतर अस्सल मराठमोळ, चुलीवरील गावरान मटण भाकरी देणारे होटेल शिवार आता पहिल्यांदाच पुणेकर खवय्यांच्या सेवेत रुजू झाले आहे. येथे चिकन थाळी, मटण थाळी, सी फूड, व्हेज, स्पेशल मटका बिर्याणी, तंगडी कवाब, मटका कवाब, चिकन तंदूरी इत्यादी पन्चाहत्तर (७५) हून अधिक मेनू ग्राहकांना एकाच छताखाली तेही अगदी रास्त दरात अनुभवता येणार आहे.
हॉटेल शिवार, N. K’s Bar ऑण्ड फॉमेली रेस्टॉरंटचे संचालक श्री मोहन शिंदे हे गेल्या पंधरा वर्षांपासून हॉटेल व्यावसायिक म्हणून काम करतात. एक छोट्या धाब्यापासून ते आज आलिशान हॉटेल पर्यंतचा यशस्वी प्रवास त्यांचा आहे. येवढा मोठा अनूभव असल्यामुळे ग्राहकांच्या पोटाची नस ते चांगली ओळखतात आणि त्यांना हव असलेल जेवण देण्याचा प्रयत्न नेहमी करतात. यामुळेच हॉटेल शिवार हे खवय्यांच्या पसंतीस उतरलेल एक अग्रणीय नाव आहे.
हॉटेल शिवारची खासीयत म्हणजे येथे एकाच वेळी ३५० ग्राहकांना बसता येईल अशी उत्तम आसन व्यवस्था, फॉमेलीसाठी वेगळी जागा, बार मध्ये लाईव्ह गायन संगीत, पार्टी, घरघुती कार्यक्रमासाठी तसेच ऑफिस मीटिंगसाठी भव्य हॉल, एसी, नॉन एसी रूम, हूरडा पार्टी करीता आऊटडोअर सुविधा, पार्सल सेवा, शिक्षीत आणि सुसंस्कृत कर्मचारी वर्ग, महिला वेटर, तसेच ग्राहकांना गाडी पार्किंगसाठी टू व्हीलर, फोर व्हीलर स्वतंत्र पार्कींग व्यवस्था हॉटेल शिवार मध्ये उपलब्ध आहे.
हॉटेल शिवार, N. K’ s Bar ऑण्ड फॉमेली रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदा येणाऱ्या ग्राहकांना आकर्षिक डिस्काउंट ठेवण्यात आले असल्यामुळे त्वरा करा आणि आजच सिंहगड रोड, ऑमेनोरा मॉलच्या अगदी समोर, धायरी फाटा येथील हॉटेल शिवारला भेट द्या. अधिक माहितीसाठी 9049 106106 अथवा 9168 103103 या नंबरवर संपर्क साधा.