गुन्हेगारीपुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषशैक्षणिकसामाजिक
परभणी येथील संविधानाच्या प्रास्ताविकेचे विटंबना झाल्याबद्दल झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जाहीर निषेध

परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे समाजकंटकांनी केलेल्या विटंबना कृत्याचा निषेधार्थ पुणे झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर निषेध केला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान संविधान देऊन भारतातील नागरिकांना समान हक्क प्राप्त करून दिला आहे.
अशा घटना यापुढे होता कामा नाही आरोपीला शासन कारवाई करून ताबडतोब अटक करण्यात यावी, यावेळी महंमद शेख, सुरेखा भालेराव, दीपक आटोळे, पुणे शहर अध्यक्ष सतीश कांबळे, पल्लवी कंदगल, दिना शेखर, अरुणा तांडगे आदि यावेळी उपस्थित होते.