पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

गणेश भक्तांना गणपती बाप्पाची मूर्ति फक्त पाच  रुपयात; कॉग्रेस पक्षाचे भरत सुराणा यांचा स्तुत्य  उपक्रम

पुणे – नवीन प्रभाग क्रमांक ३९ मध्ये सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना गणपती मूर्ती फक्त पाच रुपयात उपलब्ध करण्यात आली असून सदर उपक्रमाचे उदघाटन कॉग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे , अभय छाजेड, उल्हास पवार, कमल व्यवहारे, अनिल गेलडा, दिनेश छाजेड, द.स.पोलिकार यांच्या हस्ते करण्यात आले.

अरविंद शिंदे म्हणाले की, कोरोणा च्या संकटात पुण्यात वस्ती पातळील्या नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला यावर्षी गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे मात्र वाढत्या महागाई मुळे नागरिक त्रस्त आहेत. आमच पण समाजाला काही देणे लागतो  म्हणून त्याना एक छोटी सी मदत  सुराणा  यांच्या कडून पुणे शहरात एक आगळावेगळा कार्यक्रम  श्री गणेश भक्तांना गणपती बाप्पाची मूर्ति फक्त पाचरुपया मधे उपलब्ध करून देण्यात  ही एक कौतुकाची बाब  आहे हीच खरी निस्वार्थ सेवा आहे. 

 यावेळी अभय छाजेड म्हणाले की, यापुढील काळात सण उत्सव साजरे करताना  माणुसकी जपत गरजूंना मदत करणे गरजेचे आहेवाढत्या महागाई मध्ये सर्व सामान्य जनता महागाईने भरडली जात आहे अश्या काळात कॉग्रेस चे कार्यकर्ते भरत सुराणा करत असलेला उपक्रम स्तुत्य आहे.

यावेळी उल्हास  पवार, बाळासाहेब अटल, दिनेश छाजेड, , रमेश सोनकांबळे, अनुसया गायकवाड,शर्वरी गोतारणे ,अविनाश गोतारणे,अल्ताफ सौदागर, नितीन निकम, सुरेश चौधरी,विश्वास दिघे,भारत काळे,रजिया बल्लारी दूरा आप्पा, मेहबूब लांडगे, लतीफा शेख  हलिमा शेख ,हसिना सय्यद आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन भरत सुराणा, योगिता सुराणा  यांनी केले तर .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!