आरोग्यपुणेमहाराष्ट्र
कै. संभाजीराव कृ. खैरे यांचे अल्पशा आजाराने निधन

पुणे – श्री संभाजीराव कृ. खैरे वय ८५ यांचे अल्पशा आजाराने दि: २६ /११/२४ रोजी दुःख निधन झाले. तालुक़ा पुरंदर, जि. पुणे, ग्रामपंचायत कोड़ीतचे माजी सदस्य होते. यांच्या पश्चात दोन मूले व दोन मुली असा परिवार आहें. स्व: माजी आमदार ज्ञानेश्वर उर्फ़ बापू खैरे यांचे चुलत बंधु होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंत्यसंस्कार कोडित येथे पार पड़ले. दशक्रिया विधी शनिवार दि:३०/११/२४ सकाळी ८:०० वा कोड़ीत येथे होईंल.