पुणेमहाराष्ट्र

ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ६० महिला व पुरुष स्पर्धक सहभागी

पुणे – ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र २०२१ या स्पर्धेची महाअंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षक(ज्युरी) म्हणून ताज इवेंट्स अँड प्रोडक्शनच्या ब्रँड अँबेसिडर प्रिया राय, फैशन डिजाइनर मतीन राजा, सन स्टूडियो चे ओनर मैक्सी मिलियन, प्रोफेसर राम्या नायर, ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक परेश वैद्य उपस्थित होते.

या महा अंतिम फेरी मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ६० महिला तसच पुरुष स्पर्धकांनी आपले टॅलेंट सादर केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमरन पाटेकर यांनी केले. ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन या संस्थेतर्फे आतापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

या स्पर्धेचे विजेते Mr. Category – Sanskar Wadekar – Winner, Dr Sagar Torasakar -1st Runner up , Prashant Jadhav -2nd Runner up & Navnath Pawar – 3rd Runner-upMiss Category Name – Tanmaya Narendra Kale -Winner, Manali adake -1st Runner up, Ankita Bhattacharya – 2nd Runner-up, Priyanka Sanap – 3rd Runner-upMrs. Platinum Category – Mrs. Renu Agarwal – Winner, Mrs. Anita Kshirsagar – 1st RUNNER-UP, Mrs. Sandeepa Jana 2nd Runner up, Mrs. Poonam Bhavsar – 3rd RUNNER UP.Tintumol payas chavan-1st Runner upNaav change kara – Gold CategoryMrs. Gold – Mrs. Shraddha Bhavthankar – Winner, Mrs. Tintumol Payas Chavan – 1st Runner-up, Mrs Ashwini Chavan – 2nd Runner Up, Mrs. Sushma Sutar – 3rd Runner-up

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!