टपाल खात्याने काढलेल्या विशेष आवरण’ चा प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा

पुणे: महाकवी जगद्गुरू संत शिरोमणी दिगंबर आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांच्या संस्कृती शासनाचार्य सुवर्णमहोत्सवी वर्ष२०२१_२०२२च्या निमित्ताने भारतीय डाक विभागातर्फे विशेष अनावरण सोहळा श्री २००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन जिनालय (मंदिर) बिबवेवाडी पुणे येथे पोस्ट मास्टर जनरल मधुमिता दास यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास पोस्ट खात्यातील श्री मोरे साहेब , गाढवे साहेब ऐरडें साहेब,असे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चंदूकाका सराफ पेढीचे श्री अतुल शहा रांका ज्वेलर्स चे श्री ओमप्रकाशजी रांका, व लोकप्रिय नगरसेवक प्रवीण चोरबेले, आणि नगरसेविका सौ मनीषाताई चोरबेले उपस्थित होतेश्री भरत शहा तथा सौ प्रतिमा उदक शहा यांच्या मंत्रोच्चाराने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे संचालन डॉ सौ निर्मला कोठारी यांनी केले मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून आचार्य श्री च्या फोटोचे अनावरण केलेकुमारी किमया व करिष्म मेहता यांनी मुनी महाराज आई का माताजी ५०० वरती ब्रह्मचारी बय्साजी हजारो ब्रह्मचारिणी दीदी यांना दीक्षित करून दिगंबर जैन समाजातील पताका झळकत ठेवली व परंपरा पुढे चालत ठेवण्याची माहिती दिली तसेच जवळजवळ 75 गोशाळा त्यांच्या प्रेरणेतून सुरू झाल्या असून 1 लाखापेक्षा जास्त गायांचे संरक्षण पालन होत असल्याचे लक्षात आणून दिले आचार्य श्री विद्यासागर जी च्या जीवन कार्याची माहिती दिली.
मंदिराच्या ट्रस्टी सौ कविता नितीन शहा आणि सौ स्वाती संदीप मेहता यांनी अत्यंत सुंदर शब्दच आचार्य श्री यांच्या बाबत मनोगत व्यक्त केले या सर्व कार्यक्रम साकार करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वस्वी मदत आणि सहकार्य श्री कुलदीपक जी शहा यांच्या होते या कार्यक्रमास सर्वोदय दिगंबर जैन प्रतिष्ठानचे विश्वस्त सौ स्वाती संदीप मेहता, सौ कविता नितीन शहा,सौ प्रतिमा उदक शहा, सौ, संगीता अतुल शहा, श्री बरते शहाजी शाहा, श्री विक्रांत जी शहा हे उपस्थित होते,यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार संपन्न झालेल्या या कार्यक्रमास विशेष सहकार्य श्री नितीन मोहनलाल शहा श्री राजेंद्र मोहनलाल शहा अमोल चंद्रशेखर अविराज, हावेलले , समित मेहता, सौ प्रीती गंगवाल, यांच्याकडून झाले या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात शावक व श्रावणी का उपस्थित होते.