
पुणे: महर्षी नगर येथील महावीर प्रतिष्ठान येथे भव्य भक्तामर हिलिंग शिबिराचे आयोजन सूव्यवस्थित संपन्न झाले ह्या प्रसंगी सन्माननीय वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानित निकुंज गुरुजी यांनी भक्तामर स्तोत्र याचे पठण केले आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण केली आणि अनेक साधकाच्या चेहर्यावर एक आनंदाची अनुभूती झाली. गेल्या वर्षभरात आदिनाथ भक्ताम्बर हिल्लिंग सेंटर पुण्यातील कार्यरत असलेल्या सौ स्नेहल महावीर चोरडिया, सौ सुजाता शिंगवी, सौ सीमा सेठिया यांनी अनेक साधकांना यादी निवारा साठी फायदा झाला
ह्या सदस्य सुमारे २५०० लोकांना रोज हिल्लींग देत आहे.
ह्या कार्यक्रमात मुख्य अतिथी मान्यवर श्रीमान श्री विजयकांतजी कोठारी, श्री विजय भंडारी, श्री नगरसेवक प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाटिया, उत्तमचंदजी बाटिया, अशोक हिंगड, समाजसेविका बीजबाला श्रीश्रीमाळ, ललिता ओसवाल, सोनिका शहा, श्री विजय शहा, ह्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.