श्री अखिल भारतवर्षीय दिगम्बर जैन विद्वत् परिषदेच्या महाराष्ट्र विभागाची कार्यकारणी जाहीर
पुण्याचे पं. जितेंद्रजी राठी राष्ट्रीय मंत्री तर पं. सुमीत अंबेकर मिडिया प्रभारी पदी नियुक्त

पुण्याचे पं. जितेंद्रजी राठी राष्ट्रीय मंत्री तर पं. सुमीत अंबेकर मिडिया प्रभारी पदी नियुक्त
1. अध्यक्ष -पं. संजयजी राऊत, औरंगाबाद 2. कार्याध्यक्ष – पं.विक्रांतजी शहा, सोलापूर 3. उपाध्यक्ष – पं. हेमंतजी बेलोकर, गजपंथा4. महामंत्री – पं. आलोकजी घोडके , कारंजा 5. सचिव -डॉ. नेमिनाथजी बाळीकाई, बाहुबली 6. सह सचिव- पं. अनिलजी आलमान, हेरले 7. कोषाध्यक्ष – पं. अभिषेकजी जोगी, मुंबई 8. प्रचार सचिव – पं. अनंतजी विश्वंभर, सेलू 9.संघटन मंत्री – पं. नितीनजी कोठेकर ,सांगली 10. महिला प्रकोष्ठ- प्रतीतिजी पाटील – मोदी, नागपुर 11.मीडिया प्रभारी – पं. सुमीतजी अंबेकर, पुणे , पं. देवांगजी गाला, मुंबई. 12. प्रवक्ता – पं. अमोलजी संघई, हिंगोली, डॉ. शुद्धात्मप्रकाशजी जैन, मुंबई 13.प्रचार प्रमुख – पं. चिंतामनजी भुस, कारंजा , पं. जितेंद्रजी जैन, मुंबई 14.जिला संघटक – पं. प्रशांतजी मोहरे, (सोलापुर), पं. रवींद्रजी मसलकर, (जालना), पं.राहुलजी जैन (मुंबई), पं.वीतरागजी वसवाडे (नागपूर), पं.दीपकजी डांगे (चन्द्रपुर)
श्री अखिल भारतवर्षिय दिगंबर जैन विद्वत् परिषदेची स्थापना कलकत्ता येथे वीर शासन जयंती सन 1944 ला झाली. एक हजार पेक्षा जास्त विद्वान/ सभासद असलेली ही धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जैन समाजातील कार्यरत असणारी देशव्यापी अग्रगन्य संस्था आहे. देशातील विविध ठिकाणी या संस्थेचे वार्षिक अधिवेशन होतात. काही दिवसापूर्वी विद्वत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर डॉ. वीरसागर जी (दिल्ली), कार्याध्यक्ष पदावर डॉ.शांतीकुमार जी पाटील (जयपूर), तसेच राष्ट्रीय महामंत्री पदावर डॉ. अखिल जी बंसल (जयपूर) यांची निवड झाली होती.
सर्वांच्या सहमती आणि विचार विमर्श करून सदर महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक / कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पं. श्री अभयजी शास्त्री, देवलाली (राष्ट्रीय उपाध्यक्ष), डॉ. राकेशजी जैन,नागपुर (राष्ट्रीय उपाध्यक्ष), डॉ. महेंद्रजी जैन मुकुर, मुंबई (राष्ट्रीय उपाध्यक्ष), पं. श्री दीपकजी अथणे ,सांगली (राष्ट्रीय उपाध्यक्ष), राष्ट्रीय मंत्री- पं. श्री. श्रुतेशजी सातपुते, नागपुर, पं. श्री. विपिनजी शास्त्री,नागपुर, पं. श्री. जितेंद्रजी राठी,पुणे, पं. श्री. किशोरजी धोंगडे, मुंबई आदी पदाधिकारी वर्ग सहभागी होते.