पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक
बीएसपी चे उमेदवार डॉ हुलगेश चलवादी यांनी दिली विविध चर्चला भेट

बहुजन समाज पक्षाच्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार डॉ हुलगेश चलवादी यांची प्रचार पदयात्रा विश्रांतवाडी येथील विद्यानगर भागात काढण्यात आले परिसरातील नागरिकांना गाठीभेटी ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेत मतदारांशी संवाद साधला.
यावेळी विद्यानगर भागातील ख्रिश्चन धर्म यांच्या चर्चला भेट देण्यात आले. चर्चचे पास्टर यांनी सांगितले डॉ हुलगेश चलवादी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी पुणे जिल्हा प्रभारी मोहम्मद शफी, शितल गायकवाड, पी आर गायकवाड, अनिल त्रिपाठी आदि यावेळी उपस्थित होते.