
Pune: बिबवेवाडी, अप्पर परिसरातील महिला भगिनी व युवतींसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्रत्येकाला परवडेल अशा रास्त दरात उत्तम व दर्जेदार सलोन व पार्लल ची सेवा VSM 24 सलोन ने उपलब्ध करून दिली आहे. VSM 24 च्या संचालिका सौ. वैशाली साठे आणि सौ. स्वाती मळेकर यांना ब्युटी क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक कालावधीचा अनूभव असून अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. VSM 24 सलुनमध्ये ग्राहकांना अत्याधुनिक साधन व सुविधांचा वापर करून सेवा दिली जाते.
सलून पुर्णपणे वातानुकूलित असून येथे विविध प्रकारच्या हेयर स्टाईल, मल्टी फेशियल, स्पा साठी स्वतंत्र रूम असून यात मसाज आणि फिजिओथेरपीशी संबंधित सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, तसेच वॉक्सस्कीन, स्कीन केअर, मेकअप, कॉस्मेटोलॉजी, नेल ब्यूटी, नेल आर्ट, महत्त्वाचे म्हणजे निरोगी आरोग्यासाठी स्टिम बाथ येथे आहे. तसेच चेहर्यावरील पिंपल्स आणि डाग यासाठी विषेश ट्रिटमेंट व डाईट कॉन्सलिन देखील दिली जाते अशी माहिती VSM 24 सलुनच्या संचालिका वैशाली साठे यांनी दिली.
VSM 24 सलुनने पुणे शहरातील विविध ठिकाणी रहिवासी तसेच पुणे सातारा रोड, बिबवेवाडी, अप्पर, सुप्पर, गंगाधाम, शांती नगर, लेक टाऊन, सुखसागर नगर, भारती विद्यापीठ, लेकहोम येथील महिला भगिनी व युवतींसाठी खास सवलत तसेच सौंदर्यात भर टाकण्यासाठी व हॉपी राहण्यासाठी स्पेशल पॅकेज देखील ठेवले आहेत याशिवाय विविध ऑफर्स देखील आहेत अशी माहिती संचालिका स्वाती मळेकर यांनी दिली.
VSM 24 सलुनची सेवा आणि सवलतीचा लाभ घेण्यासाठी आजच पुणे बिबवेवाडी परिसरातील लेकटाऊन रोड वरील कपिल उपवन प्लाझा, शॉप नंबर १०४ VSM 24 सलुनला भेट द्या. किंवा अधिक माहितीसाठी 8830 737568 अथवा 7083 454402 या नंबर वर संपर्क साधा.