पुणेमहाराष्ट्रराजकीय

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

पुणे- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र संघटक व भारिप चे माजी शहराध्यक्ष अतुल बहुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतुल ,बहुले,ज्येष्ठ नेते वसंत साळवे ,नवनीत अहिरे तसेच पुणे शहरातील पदाधिकारी ,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!