महाराष्ट्रराजकीयविशेष

चैत्याभूमी एक ऊर्जास्थान…

ज्ञानाचा अथांग महासागर, परमपूज्य, बोधिसत्व, क्रांतिसूर्य, भारतरत्न, महामानव, बापमाणुस, शिल्पकार, संविधान निर्माता, कायदे पंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर!बाबा तुमचे ऋण आम्ही फेडू शकत नाही पण तुम्हाला अभिप्रेत असलेला भारत घडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, हि जाणीव सदैव स्मरणात राहील.

आज दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम संघटनेच्या कार्यकर्ता सबत चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!