ओंकार गिरीगोसावी याची HIGH RANGE BOOK OF WORLD RECORDS मध्ये नोंद
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शिखरशिंगणापूर हे उंच डोंगरावर वसलेले आहे . हा ढोंगर पार करण्यासाठी हत्ती घाट आणि मुंगी घाट आहेत .त्यातील हत्ती घाटाची उंची कमीत कमी 1800 ते 2200 मीटर अंतर आहे.
आदरुंद गावातील ओंकार गिरीगोसावी याने हत्ती घाट अवघ्या 8 मिनिटे 21 सेकंदात केला सर.याच कामगिरीची नोंद HIGH RANGE BOOK Of WORLD RECORDS करण्यात आली आहे.
ओंकारचे या कामगिरीचे सर्व स्थरावरून कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले. वेदात्री व्हेंचर्स एल एल पी चे मालक श्री.संतोष गुरव यांनी ओंकार यास सर्टिफिकेट देऊन अभिनंदन दिले. तसेच ओंकारच्या पुढील भविष्य वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आर्थिक मदत देऊन इतरांना मदतीचे आव्हान केले. या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते.
वेदात्री व्हेंचर्स एल एल पी, श्री.संतोष गुरव CMD श्री.समाधान क्षीरसागर MD श्री.विजयकुमार क्षीरसागर CEO श्री.दत्तात्रय शिंदे founder श्री.दीपक यशवंत founder श्री.प्रमोद शेकोकार founder High Range Book of World Records चे Auditor श्री. अजित कर्णे *National sports Fadrantion of india चे Voice General secretary *चि. सागर पिसे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.