Uncategorized

फ्रेश साड्यांच्या खरेदीवर महा ऑफर; पैठणी सिल्क हाऊस’चा वर्धापदिनानिमित्त सवलत

काय… पैठणी घ्यायची आहे..? तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच, कारण पुणेकरांच्या आवडीचे व पसंतीचे कुमठेकर रस्त्यावरील पैठणी सिल्क हाऊस त्यांचा वर्धापन दिवस साजरा करत असून ग्राहकांसाठी सर्व साड्यांच्या फ्रेश मालावर चक्क २० % सवलत देत आहे.

पैठणी सिल्क हाऊस मध्ये हाऊस ऑफ पैठणी, गढवाल, कांजीवरम, धर्मावरम, नल्ली सिल्क, बनारस सिल्क, कोटा, कतान, रॉ सिल्क, सॉफ्ट सिल्क, तंजावरम, आरणी सिल्क, सेलम सिल्क आदी सर्व प्रकारच्या सिल्क, सहावारी, नऊवारी, पारंपारिक साड्या तेही सर्व व्हरायटीमध्ये, योग्य व रास्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे त्वरा करा आणि आजच सदाशिव पेठ, कुमठेकर रस्त्यावरील, चितळे सदनच्या शेजारील, पैठणी सिल्क हाऊस ला भेट द्या आणि २०% सवलतीचा लाभ घेऊन मनसोक्त खरेदी करा.

अधिक माहितीसाठी 9975 004485 किंवा 020- 24432344 या नंबर वर संपर्क करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!