देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

आचार्य श्री. विद्यासागर महाराजांना आंतरराष्ट्रीय वीनयांजली

वडोद तांगडा (जालना) – सकल दिगंबर जैन समजा तर्फे दी. २५ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत च्या प्रंगणामध्ये प्रातस्मरणीय संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी महा मुनिराज ज्यांचे दोंगरगडछत्तीसगड येथे उत्कृष्ट समधिमरण प्राप्त झाले असून त्यांना विनायांजली अर्पण करण्यात आली.

प्रथमतः मंगलाचरण, आचार्य श्रींच्या फोटोंचे अनावरण, दीपप्रज्वलन व पूजन करण्यात आले. प्रास्ताविक सूत्र संचालन श्री अनंत अंबेकर, आचार्य श्री वर संबोधन पर वक्तव्य श्री प्रेमानंद अंबेकर, प्रकाश चव्हाण व डॉ. सी. आर. तंदुळजे यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण सेठ तर सरपंच – मनिषाताई वास्कर, उप सरपंच नाना पाटील, माजी सरपंच रामधन सेठ, गोपळ पा. तांगडे, तुळशीराम पा. तांगडे आदी गावातील सर्व समाजातील गणमान्य उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. विसपुते साहेब यांनी केले. व कार्यक्रमास सर्व दिगंबर जैन समाजाने सहकार्य केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!