पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

कोरेगाव तालुकाध्यक्षपदी मधुकर पोकळे यांची एकमताने निवड

इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी कोरेगाव तालुकाध्यक्षपदी मधुकर पोकळे यांची एकमताने निवड केली.

कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्यांचा विकास जिथे जिथे अन्य होईल तेथे वाचा फोडण्यासाठी तलाठी कार्यालय असेल ग्रामपंचायत ग्रामसेवक असेल सर्कल असेल नाही तहसीलदार असतील , तहसीलदार असतील यांच्याकडून सर्वसामान्यांची कामे करून घेण्यासाठी मधुकर पोकळे यांची निवड करण्यात आलेली आहे.

मधुकर पोकळे हे कोरेगाव तालुक्यातील सर्व गावांच्या विकास कामासाठी प्रयत्नशील असतील , कोणाचा रेशनिंग कार्ड चा प्रश्न, जातीशी दाखले, कचेरीतील विविध समस्या, कोरेगाव तालुक्यातील अशा अनेक सोडवण्यासाठी मधुकर पोकळे कटिबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!