विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान
मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
:अहमदनगर – ७१.७३ टक्के,अकोला – ६४.९८ टक्के,अमरावती – ६५.५७ टक्के, औरंगाबाद- ६८.८९ टक्के, बीड – ६७.७९ टक्के, भंडारा – ६९.४२ टक्के, बुलढाणा – ७०.३२ टक्के, चंद्रपूर- ७१.२७ टक्के,धुळे – ६४.७० टक्के, गडचिरोली – ७३.६८ टक्के, गोंदिया – ६९.५३ टक्के, हिंगोली – ७१.१० टक्के, जळगाव – ६४.४२ टक्के,
जालना – ७२.३० टक्के, कोल्हापूर – ७६.२५ टक्के,लातूर – ६६.९२ टक्के, मुंबई शहर- ५२.०७ टक्के, मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,नागपूर – ६०.४९ टक्के,नांदेड – ६४.९२ टक्के, नंदुरबार- ६९.१५ टक्के,नाशिक – ६७.५७ टक्के, उस्मानाबाद – ६४.२७ टक्के, पालघर – ६५.९५ टक्के, परभणी – ७०.३८ टक्के,पुणे – ६१.०५ टक्के,रायगड – ६७.२३ टक्के, रत्नागिरी – ६४.५५ टक्के,सांगली – ७१.८९ टक्के,सातारा – ७१.७१ टक्के,
सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,सोलापूर – ६७.३६ टक्के,ठाणे – ५६.०५ टक्के, वर्धा – ६८.३० टक्के,वाशिम – ६६.०१ टक्के,यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.