देश-विदेशपुणेमहाराष्ट्रव्यवसायीक

कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक टी एस कल्याणरामन आणि ब्रँड अ‍ॅम्बेसिडर अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत कंपनीचे ऐतिहासिक २५० वे दालन लाँच करण्याआधी घेतले श्रीरामाचे दर्शन

अयोध्या – कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक – टी एस कल्याणरामन आणि बॉलिवूड मेगास्टार व ब्रँड अ‍ॅम्बेसिडर अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले.कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक राजेश कल्याणरामन व रमेश कल्याणरामन तसेच कार्तिक आर यांनीही त्यांच्यासह श्रीरामाचे दर्शन घेतले.

कल्याणरामन कुटुंबाने राम मंदिरात अनकट माणकं, मोती आणि पाचू जडवलेला पोल्की हार राम मंदिरात दान केला. या जयपूर कुंदन, हाताने घडवलेल्या दागिन्याचे वजन अंदाज ५१२ ग्रॅम आहे.ही भेट अतिशय खास असण्यामागचे कारण म्हणजे, कल्याण ज्वेलर्सच्या २५० व्या दालनाचे उद्घाटन केले जात आहे.

हे दालन ब्रँडच्या जागतिक विस्ताराचे आणि असामान्य कारागिरी असलेले दागिने व ग्राहक सेवेसह देण्याचे प्रतीक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!