सोलरच्या सहाय्याने ४ विद्यार्थ्यानी साकारला अनोखा प्रोजेक्ट
Pune: आय.एस.बी अँड एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या विद्यार्थांनी सद्याच्या काळाची गरज ओळखून सोलरच्या सहाय्याने एक प्रोजेक्ट साकारला आहे. प्रोजेक्टला एक महिन्यापासून प्रयत्नान यश मिळाले. हा प्रोजेक्ट सोलर पॅनल वापरून गाडी लांब पर्यंत चालू शकते, सोलार पॅनल च्या मदतीने बैटरी चार्ज होऊन गाडी चालते किंतु जेव्हा संध्याकाळ होते गाडी automatically चार्जिंग बॅटरी वर बंद होऊन गाडी इलेक्ट्रिक चार्जींग वर चालते. हा प्रोजेक्ट युवराज पारगे, ऋषिकेश पटेकर, वैष्णवी झिंजुर्डे आणि अफताफ शेख आणि या चार विद्यार्थांनी साकारला आहे.
ज्यांना अनेक वर्षांचा इलेक्ट्रॉनिक्स मधला गाडा अभ्यास आहे असे श्री नबिन दास त्यानी ह्या प्रोजेक्ट साठी विशेष सहकार्य लाभले. बेसिक साहित्य व त्यांची वर्किंग ह्यांचा अभ्यास क्रून हा प्रोजेक्ट साकारतांना नवीन दास यांनी मदत केली. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक प्रोजेक्ट केलेले आहेत त्यामुळे त्यांना सन्मानित देखील केले आहेत.
तसेच प्रोफेसर सीताराम लोंगानी यांनी या प्रोजेक्ट साठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले. प्रिन्सिपल डॉ. पंकज श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबसी दिली.