
-श्री बाबा कल्याणी – अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज लिमिटेड, यांनी आपल्या कुटुंबासोबत प्रयागराजमधील महाकुंभमध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले.

श्री. कल्याणी यांनी आईच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या माता-पित्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी कुटुंबातील सर्व पूर्वजांच्या स्मरणार्थ हिंदू परंपरेनुसार तर्पणही केले!