Uncategorized

“सदगुरू श्री शंकर महाराज समाधी पालखी २०२५ सोहळ्याची महत्वपूर्ण बैठक

धनकवडी, पुणे: सदगुरू श्री शंकर महाराज यांचा समाधी सोहळा येणाऱ्या दुर्गा अष्टमी ५ मे २०२५ रोजी होणार आहे,त्यानिमित्त सद्गुरू श्री शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी श्री दत्तमंदिर,मंडई ते सद्गुरू श्री शंकर महाराज मठ धनकवडी पर्यंत समाधी पालखी सोहळा व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सोहळ्या बाबत नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक मा.नगरसेवक श्री राजेंद्र (आबा) शिळीमकर यांच्या कार्यालयात नुकतीच पार पडली.

त्यावेळी समाधी पालखी सोहळ्याच्या प्रमुखा पैकी श्री स्वामी समर्थ व शंकर बाबांचे भक्त श्री सतिश (आप्पा) तावरे, श्री विशाल भाऊ दारवाटकर, महाआरोग्य शिबिराचे प्रमुख डॉ.श्री दिनेश रंगरेज, श्री नाना डिंबळे तसेच युवा उद्योजक, पत्रकार श्री संगम सिंग टाक, श्री गणेश सुतार, श्री विकास भाऊ चाबुकस्वार व श्री योगेश पोटभरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!