आरोग्य
-
पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. राधिका परांजपे
पुणे : पुणे नेत्रतज्ञ संघटनेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन येथील पीवायसी हिंदू जिमखाना येथे नुकतीच पार पडली. त्यामध्ये…
Read More » -
फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनकडूनसिम्बायोसिस रुग्णालयातील प्रसूती विभाग अद्ययावत
पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्रातील…
Read More » -
पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी होमिओपॅथी सर्वोत्तमतेची ५० वर्षे साजरी केली
पुणे: होमिओपॅथी विश्वातील विश्वसनीय नाव पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा सर्वांगीण उपचाराप्रती त्यांच्या स्थिर समर्पिततेच्या ५० वर्षांना साजरे करत आहे, जेथे…
Read More » -
जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे सनराइज व नगरकर युथ फाउंडेशनतर्फे ‘नारीशक्ती सन्मान’ सोहळा
पुणे : “समाजामध्ये महिलांच्या सन्मानासाठी विशिष्ट महिला दिन साजरा करावा लागतो. यावरूनच आजही महिला आणि पुरुषांमध्ये अपेक्षित समानता आलेली नाही,…
Read More » -
मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी येथे १६ सेमिचा स्पायनल कॉर्ड ट्युमर काढण्यात यश
Bhosari Pune: सौ रजनी देशमुख (नाव बदललेले) यांना फेब्रुवारी २०२३ वर्षभरापासून लघवी करताना अडचण व बद्धकोष्टतेची समस्या होती. त्यांनी अनेक…
Read More » -
महिलांची मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त शांतीदूत परिवारातर्फे ‘सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा २०२४’ तसेच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे…
Read More » -
महिला दिनानिमित्त शांतीदूत तर्फे ‘सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा, मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त शांतीदूत परिवारातर्फे ‘सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा २०२४’ तसेच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे…
Read More » -
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेतृत्वबदलाची घोषणा; नवीन सीईओची नियुक्ती
पुणे: आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने आपल्या सीईओ पदी श्री पमेश गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ पासून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारलेले श्री. पमेश गुप्ता गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मोठमोठ्या टीम्सचे नेतृत्व करत आहेत, पीअँडएल जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत, व्यवसाय धोरणे विकसित करण्यात तसेच परिवर्तन व्यवस्थानावर भर देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत. गेली अनेक वर्षे श्री गुप्ता यांनी आयडिया सेल्युलर लिमिटेड आणि भारती एअरटेल यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ स्तरावर काम केलेले आहे. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी आवश्यक सखोल व व्यापक अनुभव आणि नेतृत्व कौशल्ये त्यांच्याकडे पुरेपूर आहेत. श्री पमेश गुप्ता यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर ऑफ इंजिनीयरिंग, युनायटेड किंगडममधील नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमधून मास्टर इन इलेक्ट्रॉनिक्स आणि कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटी मॉन्ट्रियलमधून एमबीए केले आहे. गेली ८ वर्षे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सीईओ पद सांभाळणाऱ्या श्रीमती रेखा दुबे यांनी पदत्याग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता श्री गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुण्यातील एक मल्टीस्पेशालिटी मेडिकल सेंटर आहे. सहानुभूतीपूर्ण, दयाळू भावनेने, दर्जेदार आरोग्य सेवा परवडण्याजोग्या किमतींमध्ये उपलब्ध करवून देण्यासाठी हे हॉस्पिटल वचनबद्ध आहे. अनेक औद्योगिक संस्थांकडून प्रमाणित करण्यात आलेल्या या हॉस्पिटलला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आणि पुरस्कार मिळाले आहेत. वर्षानुवर्षे, वंचितांना सेवा देण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण करताना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने समाजाला सर्वोत्तम दर्जाचे उपचार प्रदान करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
Read More » -
संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर जी महाराज
आपका जन्म १० अक्टूबर १९४६ को विद्याधर के रूप में कर्नाटक के बेलगाँव जिले के सदलगा में शरद पूर्णिमा के…
Read More » -
क्रांतिकारी ग्लॅमोवेल तत्वज्ञानाचे सर्वसमावेशेकग्लॅमर आणि वेलनेसच्या नव्या युगात प्रवेश
पुणे: ग्लॅमर आणि निरोगीपणाच्या अभूतपूर्व मिश्रणातून ग्लॅमवेल हेल्थ इन्सिटट्यूटर डॉ. प्रचिती पुंडे यांनी जगाला ग्लॅमवेलची ओळख करून दिली आहे. जे…
Read More »